आजपासून महिलांना ST प्रवासात ५०% सवलत मिळणार | Mahila Sanman Yojana 2023

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील महिलांना मोठी भेट मिळाली आहे. शासनाच्या वतीने आजपासून महिलांना ST प्रवासात ५०% सवलत मिळणार आहे.  Mahila Sanman Yojana 2023 राज्यातील एक महत्वाची  सरकारी योजना [SARKARI YOJANA] म्हणून या योजनेकडे पहिले जात आहे.

Mahila Sanman Yojana 2023
Mahila Sanman Yojana 2023

महिलांना ST प्रवासात ५०% सवलत मिळणार | Mahila Sanman Yojana 2023

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कडून नवीन परिपत्रक जरी करून महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. महिला सन्मान योजना २०२३ सुरु करून राज्यातील सर्व महिलांना ST प्रवासाठी अर्धे तिकीट माफ केले जाणार आहे. राज्यभर प्रवास करताना आता अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करता येणार आहेत.


महिलांना सवलत अशी असेल

  • सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये 50% सवलत मिळेल.
  • महिलांना ही सवलत दिनांक 17 मार्च 2023 पासून लागू होईल.
  • ही सवलत सध्या बस पासून ते वेगवेळ्या प्रकारच्या बस साठी लागू राहील एवढेच नाही तर नवीन प्रकारची बस असेल तरीही त्यामध्ये 50%सवलत महिलांना दिली जाईल.
  • ही योजना महिला सन्मान योजना [MAHILA SANMAN YOJANA] म्हणून ओळखली जाईल.
  • तिकीटामधील ही सवलत केवळ महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत लागू आहे.

शहरी वाहतुकीस ही योजना लागू नाही म्हणजेच सिटी बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट मिळणार नाही. सिटी बससाठी त्या त्या शहरातील नियम लागू राहतील.

  • 75 वर्षावरील महिलांना अमृत जेष्ठ नागरिक योजना लागू राहील. त्यानुसार 75 वर्षाच्या वरील महिलांना 100% तिकीट माफ असेल.
  • 65 ते 75 वर्ष वयोगटातील महिलांना 50% सवलतीची महिला सन्मान योजना लागू राही.
  • 5 ते 12 या वयोगटातील मुलीना पूर्वी प्रमाणे अर्धे तिकीट प्रवासादरम्यान काढावे लागेल.
पत्र पहा



सदर Mahila Sanman Yojana 2023 योजना महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2023-24 नुसार सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत घोषित केली गेली आहे.त्यानुसार राज्यातील सर्व महिलांसाठी नाहीला सन्मान योजना लागू करण्यात येत असल्याबद्दल ST खात्याच्या वतीने GR काढण्यात आले आहे.
 महत्वाच्या लिंक्स

आपल्या बालकाला पहिलीमध्ये मोफत प्रवेश हवा असेल तर ही माहिती वाचा 

    अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

    आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

    Please do not entre any spam link in the comment box.

    टिप्पणी पोस्ट करा (0)
    थोडे नवीन जरा जुने