Pariksha Pe Charcha 2024 Registration Link: परीक्षे पे चर्चा २०२४ सहभागी व्हा; असे डाऊनलोड करा प्रमाणपत्र

परीक्षा पे चर्चा 2024 हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. Pariksha Pe Charcha 2024 या कार्यक्रमामध्ये मा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताणतणाव विषयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. Pariksha Pe Charcha 2024 Registration Link खुली झाली आहे. नोंदणी केल्यानंतर प्रत्येकाना सहभाग प्रमाणपत्र दिले जाते.

जॉईन करा

Pariksha Pe Charcha 2024 Registration Link
Pariksha Pe Charcha 2024 Registration Link


Pariksha Pe Charcha 2024 Registration Link: परीक्षे पे चर्चा २०२४ सहभागी व्हा; असे डाऊनलोड करा प्रमाणपत्र  

या PPC2024 मध्ये विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना सहभागी होण्याची नामी संधी असते. Pariksha Pe Charcha 2024 Registration करणे खूप सोपे आहे.

  • प्रथम खाली दिलेल्या परीक्षा पे चर्चा 2024 नोंदणी लिंक वर क्लिक करा.

परीक्षे पे चर्चा 2024 नोंदणी

परीक्षा पे चर्चा 2024 नोंदणीवर क्लिक करा 

  • मोबाईल / ईमेल नोंदवा आणि Login With OTP यावर क्लिक करा
  • आपल्या मोबाईल/ ईमेल वर सहा अंकी OTP येईल. तो प्रविष्ट करा.
  • त्यानंतर आपली प्रोफाइल विषयी माहिती भरावी.
  • त्यासोबत आलेल्या 5 प्रश्नांची उत्तरे लिहावी.
  • त्यानंतर पंतप्रधानांना 500 अक्षरामध्ये आपला प्रश्न लिहून सबमिट करावे. 
  • सबमिट झाल्यानंतर लिंक येईल 
  • Download Crtificate वर क्लिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करावे.
Pariksha Pe Charcha 2024




6 टिप्पण्या

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने