Pariksha Pe Charcha 2024 ची नावनोंदणी सुरू; विद्यार्थी, पालक, शिक्षकांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

PPC2024: विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत असलेल्या सातव्या राष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे Pariksha Pe Charcha 2024 हा कार्यक्रम आहे. दरवर्षी देशभरातील  विद्यार्थी पालक आणि शिक्षकाच्या वतीने आतुरतेने वाट पाहणाऱ्या कार्यक्रमाची नाव नोंदणी सुरू झाली आहे. Pariksha Pe Charcha 2024 या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

जॉईन करा

Pariksha Pe Charcha 2024
Pariksha Pe Charcha 2024


Pariksha Pe Charcha 2024 ची नावनोंदणी सुरू; विद्यार्थी, पालक,  शिक्षकांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

विद्यार्थी व पालक व शिक्षकांना येणाऱ्या  ताणतणावाला दूर ठेवून सर्वोत्तम यशासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या Pariksha Pe Charcha 2024 कार्यक्रमाची घोषणा झाली असून PPC2024 Registration सुरू झाले आहे.

सहभागाची कुणाला संधी

  • इयत्ता 6वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी.
  • इयत्ता 6वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थीचे पालक.
  • विद्यार्थी 500 शब्द मर्यादेत थेट प्रश्न विचारू शकतात.
  • इयत्ता 6वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थीसाजे वर्गशिक्षक.
  • विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी शिक्षक लॉगिन वरूनही नोंदणी करता येईल.

अशी करा PPC 2024 नोंदणी

  • खालील दिलेल्या लिंकवर क्लिक  करा

परीक्षा पे चर्चा नावनोंदणी करा

  • 'अभि भाग ले' यावर क्लिक करा
  • प्रारंभ तारीख - 11 डिसेंबर 2023 अंतिम तारीख - 12 जानेवारी 2024
  • आपणासमोर विद्यार्थी, शिक्षक, माता पिता, असे पर्याय दिसतील त्यावर क्लिक करा।
  • नंतर आलेल्या पेजवरून आपली नोंदणी करून घ्या.
Pariksha pe charcha

  • login in करण्यासाठी मोबाईल किंवा इमेल द्वारे लॉगीन करता येते.
  • login in करताना Google द्वारे ही करता येते.
  • login पूर्ण झाले नतर येणारे पाच प्रश्न येतील 
  • त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

PPC 2024 Rewards  सहभागीना बक्षिसे

Pariksha Pe Charcha 2024
Pariksha Pe Charcha 2024



9 टिप्पण्या

Please do not entre any spam link in the comment box.

  1. Exams have an important role in the process of learning and in the whole educational institution. Exam can be a great way to access what student have learn with regards to specific subjects . In exam we should never cheat and always be in confident and try to get good marks.

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने