Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Live: आज 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अंतर्गत अभिनेता मंगेश देसाई संवाद साधणार

Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत शिक्षक आणि विद्यार्थी यांचेसाठी SCERT PUNE यांच्या वतीने ऑनलाईन संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी यांच्याशी Youtube च्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala live कार्यक्रम खालील फोटो किंवा youtube वर क्लिक करून आपल्याला सहज पाहता येईल.

Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Live
Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala Live


Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala: आज 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अंतर्गत अभिनेता मंगेश देसाई संवाद साधणार

आपल्या मोबाईलवर सहज पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा


SCERT YouTube Webinar: Join Live!!

या ठिकाणी जॉईन होण्यास काही अडचण येत असल्यास खालील YouTube  या बटनावर क्लिक करून  SCERT च्या युट्युब चैनल वर जॉईन होऊ शकता.


Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala

ज्या शाळा मध्ये स्क्रीन असतील तिथे स्क्रीन वर सर्व विद्यार्थ्यांना पाहण्याची सोय करता येईल अशाही सूचना शाळास्तरावर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

आपणास विदितच आहे की, राज्यामध्ये दिनांक 01 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी, 2024 या कालावधीमध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानाची सुरवात करण्यात आलेली आहे. सदरच्या कालावधीमध्ये राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Mukhyamantri mazi shala sundar shala


याच अनुषंगाने शासनामार्फत दिनांक 16 जानेवारी, 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून सदरच्या उपक्रमाच्या अनुषंगाने सिनेअभिनेते श्री. मंगेश देसाई यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरुपात करण्यात आलेले आहे.




Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने