फ्री टॅबलेट !! महाज्योती योजना - ऑनलाईन फॉर्म : Free Tablet Yojana Maharashtra 2023

शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र २०२३ : Free Tablet Yojana Maharashtra 2023   चालवले जाते. याअंतर्गत एक टॅब आणि दररोज 6GB इंटरनेट डाटा मोफत पुरवला जातो.

Free tab


{tocify} $title={ठळक मुद्दे इथे पहा}

अनेक विद्यार्थी पालक यांना ऑनलाईन फॉर भरताना अडचण जाते म्हणून याठिकाणी Free Tablet Yojana Form कसा भरावा याविषयी माहिती दिली आहे.

Free Tablet Yojana Maharashtra 2023
Free Tablet Yojana Maharashtra 2023 

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र २०२३ : Free Tablet Yojana Maharashtra 2023 

जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी लागणार आहे.

ऑनलाईन फॉर्म लिंक 

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र २०२३ जाहिरात पहा.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र २०२३ तपशील पहा


ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 

इथे क्लिक करा 


महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी खालील माहिती पूर्ण पहावी म्हणजे APPLICATION FORM भरताना चुका होणार नाहीत. 

प्रथम वरील लिंकवर क्लिक करावे त्यानतर 

STEP 1-  MOBILE VERIFICATION

सोबत दाखवलेल्या स्क्रीन शॉट नुसार पहिल्यांदा अर्जदाराचा Mobile Vrification केले जाते.


याठिकाणी आपला चालू असलेला १० अंकी मोबाइल नबर टाकावा. सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल ती दिलेल्या ठिकाणी इन्सर्ट करून सबमिट बटणावर क्लिक करावे.

 STEP 2-  APPLICATION FORM

अर्जदाराचा मोबाइल व्हेरीफाय झाल्या नंतर आपली स्क्रीनवर APPLICATION FORM येईल. यामध्ये खालील तीन घटकाची माहिती भरावी लागणार आहे.

  • Personal Details वैयाक्रिक माहिती 
  • Qualification Details शैक्षणिक माहिती.
  • Documents कागदपत्रे

Personal Details वैयाक्रिक माहिती 

महाज्योती ऑनलाईन अर्ज भरताना Personal Details वैयाक्रिक माहिती या सदराखाली  खालील मुद्द्यांचा समावेश आहे त्यामध्ये 

  • अर्जदाराचे पूर्ण नाव 
  • अर्जदारांच्या वडिलांचे पूर्ण 
  • पालकांचा व्यवसाय 
  • अर्जदाराची जन्मदिनांक 
  • लिंग Male Female
  • आधार नंबर 
  • राष्ट्रीयत्व 
  • रहिवाशी 
  • जातीचा संवर्ग 
  • जात 
  • नॉन क्रिमीलेअर आहे किंवा नाही 
  • सध्याचा पत्ता किंवा पत्रव्यवहारसाठी पत्ता 
  • मूळ किंवा कायमचा पत्ता 
  • अल्टरनेट मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी भरून सेव्ह करायचा आहे.
  • येथे  Mahajyoti Free Tablet योजनेच्या फॉर्मचा पहिला टप्पा पूर्ण करता.

शैक्षणिक माहिती Qualification Details

महाज्योती फॉर्म भर भरत असताना शैक्षणिक माहिती मध्ये परीक्षा शाळेचे नाव, बोर्ड, पासिंग वर्ष आणि टक्केवारी अशी दिलेली आहे. या ठिकाणी इयत्ता नववी विषयीची माहिती भरायचे आहे .

नववीच्या शाळेचा नाव व ठिकाण त्याचबरोबर बोर्ड आणि पासिंग वर्ष आणि नववीला किती टक्के होते हेही या ठिकाणी नमूद करायचे आहे. त्यानंतर खाली फुल ऍड्रेस ऑफ स्कूल अटेंडेड ऑफ 9th स्टॅंडर्ड असे दिलेल्या त्या ठिकाणी शाळेविषयी चा पूर्ण पत्ता भरून माहिती सेव करायचे आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचा दुसरा टप्पा पूर्ण होतो.

कागदपत्रे Documents 

महाज्योती फॉर्म मधील हा सर्वात महत्त्वाचा हा टप्पा आहे. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे.त डॉक्युमेंट अपलोड करत असताना  फक्त jpg/jpeg Image याच फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे आणि त्यांची साईज 200 KBच्या आत असणे आवश्यक आहे.

  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • इयत्ता नववीची गुणपत्रिका
  • इयत्ता दहावीचे प्रवेश पत्र
  • आधार कार्ड

  • कास्ट सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र

फॉर्म सबमिशन 

वरील माहिती भरल्यानंतर पुढे सेव बटणावर क्लिक करून फॉर्म  सबमिट करायच आहे. सबमिट करण्यापूर्वी माहितीची खात्री करा अचूक माहिती असल्यास सबमिट करून पुढील काळासाठी प्रिंट घ्या.

  • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योती कॉल सेंटरवर संपर्क करावा .
  • संपर्क क्रमांक 07122870120 / 21
हे ही वाचा.

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने