दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा मोफत | पहा सरकारी योजना

FREE TABLET SCHEME - 2025 ही सरकारी योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत चालवले जाते. याअंतर्गत एक टॅब आणि दररोज 6GB इंटरनेट डाटा मोफत पुरवला जातो.

{tocify} $title={ठळक मुद्दे इथे पहा}

Mahajyoti Free Tab Scheme


दहावीच्या विद्यार्थ्यांना फ्री टॅबलेट योजना FREE TABLET SCHEME - MAHAJYOTI

MHT-CET/JEE/NEET- 2025 योजनेचा तपशील

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET- 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET- 2025 पूर्व प्रशिक्षण Onoline पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना FREE TABLET व दररोज 6GB FREE INTERNET DATA पूरविण्यात येते.

NEET चे फॉर्म सुरु झाले इथे पहा संपूर्ण माहिती

शिक्षक पात्रता परीक्षा TAIT 2023 निकाल पहा

योजनेच्या लाभासाठी पात्रता [Eligibility]

ह्या FREE TAB YOJANA साठी खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो.

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
  • उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा.
  • जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीचे प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा ज्या बाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे [Documents]

MAHAJYOTI YOJANA अंतर्गत FREE TAB SCHEME चा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात.

  • इयत्ता नववीची गुणपत्रिका.
  • इयत्ता दहावीच्या परीक्षेचे ओळखपत्र
  • आधार कार्ड 
  • रहिवासी दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र 
  • वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा [HOW TO APPLY]

  • महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील APPLICATION FOR MHT-CET/JEE/NEET- 2025 TRATNING  यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जासोबत वरीलप्रमाणे  नमूद  केलेली कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

इथे अर्ज करा  [APPLY HARE]

ऑनलाईन फॉर्म भरा


जाहिरात पहाण्यासाठी इथे क्लिक करा 

योजनेसाठी अटी व शर्ती [TERMS AND CONDITION]

  • अर्ज करण्याचा सुधारित अंतिम दिनांक 10 एप्रिल 2023 आहे.
  • पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
  • जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे ,अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्वाधिकार हे महाज्योती यांचे राहतील.
  • अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास महाज्योती कॉल सेंटरवर संपर्क करावा .
  • संपर्क क्रमांक 07122870120 / 21
  • दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून दहावीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व एमएचटी-सीईटी या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागवण्यात येतील. असे आवाहन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) चे व्यवस्थापकीय संचालक यांचा वतीने करण्यात आले आहे.

मित्रानो, फ्री टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा मोफत ही योजना ३१ मार्च पर्यंतच असल्यामुळे आपल्या जवळच्या यंदा २०२३ मध्ये दहावी परीक्षा देणाऱ्या अधिक अधिक मित्रांना माहिती फॉरवर्ड करा. त्यामुळे त्यानाही लाभ मिळेल. 

हे ही वाचा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने