पोस्ट ऑफिस भरती २०२३ निवड यादी जाहीर | Post office Bharti 2023 | कागदपत्रे तपासणी सुरु

भारतीय डाक विभागाच्या (टपाल विभाग) जानेवारी 2023 मध्ये  ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर(BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर(ABPM), डाक सेवक या पदासाठी 40889 ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्र सर्कल मध्ये मराठी भाषिकसाठी 2500 पेक्षा जास्त पदाची भरती केली जाणार होती. त्या भरतीची यादी जाहीर करण्यात आली आहे.

india post bharti 2023
india post bharti 2023

पोस्ट ऑफिस भरती २०२३ निवड यादी जाहीर | Post office Bharti 2023

केवळ दहावी पास वर आधारित असलेली आणि गुणवत्तेनुसार निवड यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यादी खालीलप्रमाणे आहे. त्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटवर जाऊन SHORTLISTED CANDIDATES वर क्लिक करून यादी पाहू शकता. वेबसाईट खाली दिली आहे.

Shortlisted Candidate List
Shortlisted Candidate List


अधिकृत वेबसाईट 


निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पहा 

Important Instruction for Shortlisted Candidate

या शॉर्टलिस्टेड उमेदवारांनी 21/03/2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. (These short listed candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or before 21/03/2023.)

निवडलेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांसह आणि सर्व संबंधित दस्तऐवजांच्या दोन स्व-प्रमाणित छायाप्रतीसह अहवाल द्यावा. (The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the relevant documents. )

हे ही वाचा.


अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने