Police Bharti 2024 Online Form Date: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदतवाढ

Police Bharti 2023 मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत येते की, दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait च्या अधिकृत  संकेतस्थळ https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx वर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे Police Bharti 2024 Online Form Date वाढवून देण्यात आली आहे. पूढील तारीख आणि परिपत्रक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

भरती अलर्ट मिळविण्यासाठी
जॉईन करा

Police Bharti 2024 Online Form Date
Police Bharti 2024 Online Form Date


Police Bharti 2024 Online Form Date: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदतवाढ 

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती ऑनलाइन फॉर्म भरण्यास मुदतवाढ  देण्यात आली आहे कारण राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवदेन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 17 एप्रिल 2024 करण्यात येत आहे.

NVS मध्ये  1377 जागा 

NHM Pune भरती 271 जागा

PCMC शिक्षक भरती 

सफाई कामगार भरती

Police Bharti 2024 Online Form Date
Police Bharti 2024 Online Form Date

Maharashtra Police Bharti 2024 Notification 

Maharashtra Police Bharti 2024 अंतर्गत सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पदनिहाय विभाग निवडावे व स्वतंत्र जाहिराती पाहावे.

Police Bharti 2024 Online Form Date

अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोच पावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने