NHM Pune Bharti 2024: पुणे आरोग्य विभागात विवीध पदाच्या २७१ जागांवर नवीन भरती जाहीर; असा करा अर्ज

NHM Pune Bharti 2024: आरोग्य विभाग NATIONL HEALTH MISSION अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध पदावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना NHM Pune Bharti 2024 साठी ऑनलाइन स्वरूपात आवेदन पत्र मागविण्यात आले आहेत. NHM Pune Recruitment 2024 विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.


NHM Pune Bharti 2024
NHM Pune Bharti 2024

NHM Pune Bharti 2024: पुणे आरोग्य विभागात विवीध पदाच्या २७१  जागांवर नवीन भरती जाहीर; असा करा अर्ज

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत भरल्या जाणाऱ्या रिक्त पदामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आणि MPW (बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डाटा एंट्री ऑपरेटर  या पदांचा समावेश आहे. पदनिहाय रिक्त जागा खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.



Vacancy at NHM PMC Bharti 2024

पदाचे नावरिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी94 
MPW पुरुष97 
स्टाफ नर्स (स्त्री)78 
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01 
डाटा एंट्री ऑपरेटर 01 
एकूण 271 

How to Apply NHM Pune Bharti 2024 

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 11 मार्च  ते 26 मार्च  2024 दरम्यान खाली दिलेल्या लिंकवरून  ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

NHM Pune Bharti 2024 Details

पुणे जिल्हा परिषद पुणे  अंतर्गत जाहीर झालेल्या भरतीची ठळक माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

आरोग्य विभागपुणे मनपा पुणे
विभागNHM ZP Pune
रिक्त जागा271 जागा
वयोमर्यादा18 ते अधिकतम 65 -70 वर्षे
शुल्क300/-, 200/-
नोकरीचे ठिकाणजि प पुणे
अर्ज प्रक्रियाऑन ईन
शेवट दिनांक26 मार्च  2024

Instruction for Candidate about NHM Pune Bharti 2024

आरक्षणनिहाय जागा, नोकरीचे ठिकाण, भरती प्रक्रिया, पदाचे नियम व अटी, कामाचे स्वरूप निवडीची प्रक्रिया पाहण्यासाठी वरील जाहिरात डाउनलोड करून पहावी.

शैक्षणिक पात्रता Education Qualification for NHM Jalgaon Bharti

  • वैद्यकीय अधिकारी (MO)

उमेदवार MBBS पदवी उतीर्ण असावा. MBBS MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ( नोंदणी धारकास प्राधान्य,  जर MBBS अर्हता धारक उमेदवार उपलब्ध झाले नाही तर BAMS अर्हता धारक उमेदवार घेण्यात येतील. BAMS अर्हता धारकांकरीता पदवी MCIM, नोंदणीधारक असावे.

  • MPW पुरुष 

उमेदवार इयत्ता 12 वी सायन्स, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा sanitary Inspector कोर्स पूर्ण असावा. (12th pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course From Government Institute OR Government Recognized Institute)

  • स्टाफ नर्स (स्त्री) 

उमेदवार GNM/ B. Sc नर्सिंग उतीर्ण असावा. MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य 

MNC कडील नोंदणी अनिवार्य आहे.

Required Document for NHM PMC Recruitment 2024

  • अर्जासोबत जन्म तारखेचा पुरावा
  • फोटो आयडी / रहिवाशी दाखला, 
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 
  • MMC नोंदणी, नोंदणी नुतनीकरण, 
  • अनुभव प्रमाणपत्र, 
  • जातीचे प्रमाणपत्र, 
  • उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव, सामाजिक प्रवर्ग, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करु इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्म दिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक व ईमेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी. 
  • शासकीय, निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

Application Fees for NHM Pune Bharti 2024

  • अर्जासोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रक्कम रुपये 300/- आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रक्कम रुपये 200/- राहिल. फक्त ऑनलाईन पध्दतीनेच शुल्क अदा करण्यात यावे. माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी शुल्क माफ राहील. 

IMP for NHM Pune Bharti 2024

  • उमेदवारांकडून सदर ऑनलाईन अर्ज अर्धवट, अपूर्ण वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केला असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला गेल्यास अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहिल. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्वीकारली जाणार नाही. 
  • पदभरतीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराने कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवु नये. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र शुल्क) भरणे बंधनकारक राहील.
  •  महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव) त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे. 
  • सदरची माहिती चुकल्यास त्यास आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. 
  • तदनंतर अर्जाची छाननी करून उमेदवारांची पात्र / अपात्र यादी इत्यादीबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर https://www.zppune.org/ प्रसिध्द करण्यात येईल.
  • एकूण पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो.



Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने