PCMC Teacher Recruitment 2024: पिंपरी चिंचवड शिक्षण विभागामध्ये शिक्षक पदांची मोठी भरती; डी एड बी एड धारकांना संधी

 पिंपरी चिंचवड मनपा शिक्षक भरती 2024 : PCMC अर्थात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण  विभागामध्ये  विविध माध्यमांच्या सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून PCMC Teacher Recruitment 2024 साठी फॉर्म भरता येणार आहेत. सविस्तर माहिती आणि   PCMC Teacher Recruitment 2024 Notification  खलीलप्रमाणे देण्यात आले आहे. 

जॉईन करा

PCMC Teacher Recruitment 2024


PCMC Teacher Recruitment 2024: पिंपरी चिंचवड शिक्षण विभागामध्ये शिक्षक पदांची मोठी भरती; डी एड बी एड धारकांना संधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये मराठी हिन्दी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची भारती केली जाणार आहे. त्यामध्ये माध्यम निहाय शिक्षक भरतीची संख्या खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. 

Details Vacancies of PCMC Teacher Recruitment 2024

माध्यम रिक्त जागा
मराठी माध्यम 245
हिन्दी माध्यम 66
उर्दू माध्यम 16
एकूण जागा 327

Subject and Post wise Vacancies of PCMC Teacher Recruitment 2024

माध्यम पद जागा
मराठी सहायक शिक्षक 151
मराठी पदवीधर शिक्षक 94
उर्दू सहायक शिक्षक 33
उर्दू पदवीधर शिक्षक 33
हिन्दी सहायक शिक्षक 05
हिन्दी पदवीधर शिक्षक 11
एकूण 06 327

Educational Qualification For  PCMC Teacher Recruitment 2024

सह (उपशिक्षक) शिक्षक

  • या पदासाठी उमेदवार किमान HSC D Ed उत्तीर्ण असावा.

पदवीधर शिक्षक

  • या पदासाठी उमेदवार HSC D Ed, B Sc B Ed (विज्ञान विषय) उत्तीर्ण असावा. 
  • HSC D Ed, B A B Ed (भाषा / समाजशास्त्र विषय) उत्तीर्ण असावा.

Important Dates For PCMC Teacher Recruitment 2024

  • उमेदवाराने जाहिराती सोबत खालीलप्रमाणे दिलेल्या नमुन्यात सहा शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक पदासाठी अर्ज करावा.
  • अर्ज 01 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये सादर करावे.
  • पूर्ण व अचूक भरलेले अर्ज समक्ष सादर करावयाचे आहे.
  • अर्ज करण्याचा ठिकाण हे जुना 'ड' प्रभाग कार्यालय  कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव येथे विहित कालावधीत सादर करावा.
  • अर्ज हे खालील दिलेल्या नमुन्यातच करावे.

  • सदरची माहिती व जाहिरात तसेच अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही पदावर रद्द करण्याबाबतचे अंतिम निर्णय महापालिकेकडे राखून ठेवले आहेत

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने