Bombay High Court Peon Recruitment: मुंबई उच्च न्यायालय शिपाई / हमाल भरती पात्र उमेदवार यादी जाहीर; यादीमध्ये आपले नाव शोधा

Bombay High Court Peon Recruitment: उच्च न्यायालय मुंबई येथील मुख्यालयाच्या आस्थापनेवर शिपाई / हमाल पदाच्या भरती करीता दिनांक 31 मार्च 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. (Bombay High Court Peon Recruitment Notification जाहिरात पहा) त्यानुसार परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आता Bombay High Court Peon / Hamal Bharti विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. यादीबाबत सुचनाआ खालीलप्रमाणे देण्यात आल्या आहेत.

जॉईन करा

Bombay High Court Peon Recruitment
Bombay High Court Peon Recruitment

Bombay High Court Peon Recruitment: मुंबई उच्च न्यायालय शिपाई / हमाल भरती पात्र उमेदवार यादी जाहीर; यादीमध्ये आपले नाव शोधा

दिनांक 31मार्च 2023 च्या जाहिरातीनुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.

 

Bombay High Court Peon
Bombay High Court Peon

या पदासाठी दिनांक 24 मार्च ते 07 एप्रिल 2023 या दरम्यान ऑनलाइन फॉर्म मागवून घेण्यात आले आहेत. त्या प्राप्त झालेल्या फॉर्मची छाननी करून 3888 उमेदवारांची लेखि परिक्षेसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Bombay  High Court Peon / Hamal Bharti candidate shortlist for Written Examination

जाहिरातीमध्ये उल्लेख केल्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना 125 रुपये शुल्क भरावी लागणार आहे. शुल्क भरण्यासाठीच्या सूचना मुबई हायकोर्टाचे अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/  वर देण्यात येणार आहेत.

Bombay High court Peon / Hamal shortlist

अपात्र उमेदवाराना जाहिरातीत दिल्यानुसार 10 दिवसाच्या आत निवेदन देता येणार आहे. त्यासाठी वरील जाहिरात डाउनलोड करून वाचावे. 

शिपाई / हमाल पदासाठी लेखी परीक्षा स्वरूप.

Peon / Hamal पदासाठी 50 गुणांची लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत घेण्यात येणार आहे. लेखी परिक्षेसाठी 30 गुणांची परीक्षा होईल तर 10 गुणांची शारीरिक चाचणी आणि 10 गुणांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

Bombay High Court Peon
Bombay High Court Peon


लेखी परीक्षा अनुत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांस पुढील शारीरिक चाचणी व मुलाखतीस बोलावण्यात येणार नाही.

NVS मध्ये  1377 जागा 

NHM Pune भरती 271 जागा

PCMC शिक्षक भरती 

तलाठी भरती निकाल पहा

लिपिक भरती

सफाई कामगार भरती

कल्याण कृषी उत्पन्न समिति भरती 

2 टिप्पण्या

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने