JNV Class 6th Result 2024: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर; इथे पहा डायरेक्ट निकाल

JNV Result 2024 Class 6जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेशासाठी  दिनांक  20 जानेवारी 2024 रोजी झालेल्या परीक्षेचे निकाल  नवोदय विद्यालय समितीने  वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपल्याला  JNV Class 6th Result 2024 इयत्ता सहावी प्रवेशाचा निकाल पाहता येईल. 

वरील लिंक वर क्लिक करून आपला निकाल पहा निकाल पाहताना  विद्यार्थ्यांचा रोल नंबर जन्म दिनांक टाकून निकाल पाहू शकता.


JNV  Class 6th Result 2024
JNV  Class 6th Result 2024

JNV  Class 6th Result 2024: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर; इथे पहा डायरेक्ट निकाल 


----------- खालील माहिती Hall Ticket बाबतची  आहे 

JNV Hall Ticket  2024 Class 6: जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेशासाठीची परीक्षा ही दिनांक  20 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट [JNV ADMIT CARD Class 6]  नवोदय विद्यालय समितीने  वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. खालील लिंकवरून JNV Hall Ticket  2024 Class 6 डाउनलोड करावे


जॉईन करा आणि माहिती मिळवा

JNV ADMIT CARD 2024 Class 6
JNV ADMIT CARD 2024 Class 6


JNV ADMIT CARD 2024 Class 6: 

या परीक्षेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक, आर्थिक स्थिती विचारात न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे, सामाजिक मूल्य, पर्यावरण जागरूकता, साहसी उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारखे महत्त्वाचे घटक विकसित करण्याचे दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन Jawahar Navodaya Vidyalya काम करत असते.

Jawahar Navodaya Vidyalya ADMIT CARD 20234

खालील लिंकवर क्लिक करा आणि आपले प्रवेशपत्र डाउनलोड करा.

जर आपणास कॅप्चा कोड दिसत नसेल तर आपला मोबाईल रोटेट मोडवर करा

वरील लिंक वर क्लिक करून Jawahar Navodaya Vidyalya ADMIT CARD 2024  DOWNLOAD करता येतील. नवोदय विद्यालयाचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे 

  •  विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नंबर 
  • विद्यार्थ्यांचे जन्मतारीख.
या प्रवेश चाचणी साठी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरणे साठी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले होते
इयत्ता सहावीसाठी विषयनिहाय वेळ व गुण 
  • बुद्धिमत्ता या विषयासाठी 60 मिनिटे वेळ असून एकूण गुणांपैकी 50 टक्के  गुण यासाठी दिले जातात तर अंकगणित आणि भाषा विषयासाठी 60 मिनिटे वेळ आणि उर्वरित  50 टक्के गुण समान विभागून दिले जाते

List of Jawahar Navodaya in Maharashtra


Sr NoSchool Name
1JNV AHMEDNAGAR
2JNV AKOLA
3JNV AMRAVATI
4JNV AURANGABAD
5JNV BEED
6JNV BHANDARA
7JNV BULDHANA
8JNV CHANDRAPUR
9JNV DHULE
10JNV GADCHIROLI
11JNV GONDIA
12JNV HINGOLI
13JNV JALGAON
14JNV JALNA
15JNV KOLHAPUR
16JNV LATUR
17JNV NAGPUR
18JNV NANDED
19JNV NANDURBAR I
20JNV NANDURBAR II
21JNV NASHIK
22JNV OSMANABAD
23JNV PALGHAR
24JNV PARBHANI
25JNV PUNE
26JNV RAIGAD
27JNV RATNAGIRI
28JNV SANGLI
29JNV SATARA
30JNV SINDHUDURG
31JNV SOLAPUR
32JNV WARDHA
33JNV WASHIM
34JNV YAVATMAL

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने