Karagruh Vibhag Bharti Answer Key: कारागृह विभागातील सरळसेवा भरतीची उत्तरसूची जाहीर; हरकतीसाठी दिला वेळ

Karagruh Vibhag Bharti Answer Key: कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरतीप्रक्रिया- 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) बाबत सूचना देणेबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार ऑनलाइन परीक्षा दिलेल्या उमेदवारांना Karagruh Vibhag Bharti Answer Key पाहायला मिळणार आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

जॉईन करा

Karagruh Vibhag Bharti Answer Key
Karagruh Vibhag Bharti Answer Key

Karagruh Vibhag Bharti Answer Key: कारागृह विभागातील सरळसेवा भरतीची उत्तरसूची जाहीर; हरकतीसाठी दिला वेळ 

उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती अंतर्गत विविध 25 संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक19 ते 21 मार्च 2024  या कालावधीत झाली आहे. 

NVS मध्ये  1377 जागा 

NHM Pune भरती 271 जागा

PCMC शिक्षक भरती 

लिपिक भरती

सफाई कामगार भरती

कल्याण कृषी उत्पन्न समिति भरती 

सेट परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा

Karagruh Vibhag Bharti Answer Key

Karagruh Vibhag Bharti परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी देलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक 29 मार्च 2024 रोजी पासुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये 200/- शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.

कारागृह विभाग भरती हरकती  

परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी देलेली उत्तरे व उत्तर तालिका बाबत काही हरकत असल्यास उमेदवाराना सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29 मार्च 2024 ते दिनांक 02 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत नोंदवता येईल. 

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीचा  विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने