MahaTeacher Recruitment 2024: रखडलेली शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा!

MahaTeacher Recruitment 2024: राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 मुळे राज्यातील शिक्षक भरती अंतिम टप्यात येऊन रखडली होती. नियुक्तीबाबत आदर्श आचारसंहिता मुळे अनेक जिल्ह्यात शिक्षक भरती थांबली होती. आता या बाबत MahaTeacher Recruitment 2024 च्या वतीने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे 

भरती अलर्ट मिळविण्यासाठी
जॉईन करा

Maha Teacher Recruitment 2024
Maha Teacher Recruitment 2024

MahaTeacher Recruitment 2024: रखडलेली शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा! 

Pavitra Portal मार्फत दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.

MahaTeacher Recruitment 2024

  • दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.
  • तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
  • यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक 19 एप्रिल 2024 अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे.
MahaTeacher Recruitment 2024
MahaTeacher Recruitment 2024


  • त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.

अवश्य पहा MahaTeacher Recruitment 2024


म्हणजेच आता त्या त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर MahaTeacher Recruitment 2024 रखडलेली शिक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा! झालेला आहे.

विद्युत सहायक भरती 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने