UGC NET June 2024 Online Application: युजीसी नेट परीक्षा जून २०२४ साठी आजपासून ऑनलाइन अर्ज सुरू; इथे पहा संपूर्ण माहिती

 UGC NET Exam June 2024: विद्यापीठ अनुदान आयोगाने National Testing Agency [NTA] ला UGC NET Exam आयोजित करण्याचे काम सोपवले आहे. जून 2024 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या नेट परीक्षेसाठी  UGC-NTA च्या वतीने नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार उमेदवारांना पुन्हा एकदा पात्र होण्याची संधी लाभली आहे.  ही परीक्षा  Assistant ProfessorJunior Research Fellowship And Assistant Professor तसेच पीएच. डी. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. यावेळी ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून UGC NET June 2024 Online Application विषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

UGC NET June 2024 Online Application
UGC NET June 2024 Online Application

UGC NET June 2024 Online Application: युजीसी नेट परीक्षा जून २०२४ साठी  आजपासून ऑनलाइन अर्ज सुरू; इथे पहा संपूर्ण माहिती

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 83 विषयांमध्ये 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप' आणि 'असिस्टंट प्रोफेसर'साठी पात्रतेसाठी UGC – NET जून 2023 आयोजित करेल.

UGC NET June 2024 महत्वाचे बदल 

  • UGC NET June 2024 परीक्षा यावेळी ऑफलाईन घेतली जाईल 
  • राज्यातील 28 जिल्ह्याच्या केंद्र निश्चित (यादी खाली दिलीआहे.)
  • यावेळी पीएच. डी. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

वेळापत्रक UGC NET Exam June 2023

परीक्षा विषयक बाबीकालावधी
ऑनलाइन फॉर्म भरणे20 एप्रिल ते 15 मे 2024
फिस भरणे अंतिम तारीख15 मे 2024 
अर्जामध्ये दुरुस्ती करणे18-20 मे 2024 
परीक्षा केंद्र शहर माहितीजून पहिला आठवडा
Admit कार्डजून दुसरा आठवडा
परीक्षा दिनांक16 जून 2024 
अधिकृत वेबसाईटhttps://ugcnet.nta.nic.in/

ऑनलाईन फॉर्म UGC NET Exam June 2024 Exam Form

परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि दिलेल्या वेळेत ऑनलाईन फॉर्म भरा.

माहिती पुस्तिका पहा


UGC NET Exam June 2024 Exam Fees

युजीसी कडून यावेळी परीक्षा शुल्कामध्ये बदल करण्यात आला आहे. मागील परीक्षा शुल्कापेक्षा या वेळीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.

  • General/ unreserved : 1150/-
  • General - EWS / OBC-NCL : 600/-
  • SC/ST/PWD : 325/-
  • Transgender 325/-

UGC NET Exam June 2024 Syllabus

युजीसीच्या वतीने 83 विषयासाठी NET EXAM घेतली जाणार आहे. युजीसीच्या नेट परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

UGC NET Exam June 2024 Exam Cities

महाराष्ट्रामध्ये खालील जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा होणार आहेत . जिल्ह्याचे नाव आणि परीक्षा केंद्र कोड दिलेले आहे. 
  1. अकोला 3102, 
  2. अमरावती 3103, 
  3. संभाजीनगर 3104,
  4. भंडारा 3123,
  5. बुलढाणा 3106,
  6. चंद्रपूर 3124,
  7. धुळे 3122,
  8. जळगाव 3107,
  9. कोल्हापूर 3108,
  10. लातूर 3109,
  11. मुंबई / नवी मुंबई 3110,
  12. नागपूर 3011
  13. नांदेड 3112
  14. नंदुरबार 3127
  15. नाशिक 3113
  16. उस्मानाबाद 3128, 
  17. पालघर 3129 
  18. पुणे 3115 
  19. रायगड 3114 
  20. रत्नागिरी 3121 
  21. सांगली 3119 
  22. सातारा 3116 
  23. सिंधुदुर्ग 3120 
  24. सोलापूर 3117
  25. ठाणे 3118 
  26. वर्धा 3132 
  27. यवतमाळ 3134 
  28. चंद्रपूर 3203

महत्वाच्या सूचना Important Instruction 

  • उमेदवार UGC - NET जून 2024 साठी फक्त “ऑनलाइन” मोडद्वारे अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. 
  • उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत, उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकापेक्षा जास्त अर्ज भरलेल्या अशा उमेदवारांवर नंतरच्या टप्प्यावरही कठोर कारवाई केली जाईल. 
  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेला ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक हे त्यांचे स्वतःचे किंवा पालक/पालक आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे कारण सर्व माहिती/संवाद NTA द्वारे नोंदणीकृत  ई-मेलद्वारे किंवा फक्त नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे पाठविला जाईल. 
  • कोणत्याही उमेदवाराला UGC NET जून 2024 साठी अर्ज करण्यात अडचण आल्यास, तो/ती 011 - 40759000 / 011 - 69227700 वर संपर्क साधू शकतो किंवा UGC NET जूनशी संबंधित अधिक स्पष्टीकरणासाठी ugcnet@nta.ac.in वर ई-मेल करू शकतो. 
  • उमेदवारांना ताज्या अपडेट्ससाठी NTA (www.nta.ac.in) आणि (https://ugcnet.nta.nic.in/) च्या अधिकृत संकेतस्थळांना भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

  • UGC NET परीक्षा वर्षातून कितीवेळा आयोजित केली जाते?
UGC NET हि परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. सामान्यपणे जून आणि डिसेंबर या महिन्यात आयोजन केले जाते.
  • UGC NET परीक्षा कोण देऊ शकतो?
UGC NET हि परीक्षा युजीसीच्या विषय सूचीतील पदव्युत्तर पदवी (Master Degree) पूर्ण कलेल्या अथवा पदव्युत्तर  पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्या उमेदवार परीक्षा देऊ शकतो.
  • UGC NET Exam जून 2024  ची ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी शेवटची तारीख किती आहे?
 UGC NET Exam जून 2023 ची ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी शेवटची तारीख 10 मे 2024 आहे.
  • UGC NET Exam ची अधिक माहिती कुठून मिळेल?
UGC NET Exam ची अधिक माहिती पाहण्यासाठी UGC NET  च्या https://ugcnet.nta.nic.in/  या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.
--------------------

इतर माहितीसाठी इथे क्लिक करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने