PCMC Fireman Recruitment 2024: दहावी पास & या कोर्सवर परमनंट नोकरी; इथे करा अर्ज

PCMC Fireman Bharti 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे कारण दहावी पास & या कोर्सवर परमनंट नोकरी साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.  पिंपरी चिंचवड मधील अर्थात PCMC Fireman Recruitment 2024 साठी पात्र व इच्छुक उमेदवारकडून  ऑनलाइन अर्ज मंगविण्यात आले आहेत. PCMC Notification आणि संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

भरती अलर्ट मिळविण्यासाठी
जॉईन करा
PCMC Fireman Recruitment 2024
PCMC Fireman Recruitment 2024

PCMC Fireman Recruitment 2024: दहावी पास & या कोर्सवर परमनंट नोकरी; इथे करा अर्ज 

2023-24 मध्ये PCMC च्या वतीने मोठ्या प्रमाणात भारती करण्यात आली आता Fireman Bharti करीता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण जागा, ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारखा,  फिस, शैक्षणिक पात्रता इत्यादि संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

PCMC Fireman Recruitment 2024

  • अनुसूचित जाती (SC)-  20
  • अनुसूचित जमाती (ST) - 10
  • विमुक्त जाती (VJ-A) - 04
  • भटक्या जमाती (NT-B) - 04
  • भटक्या जमाती  (NT-C) - 04
  • भटक्या जमाती  (NT-D) - 03
  • विशेष मागास प्रबर्ग (SBC) - 03 
  • इतर मागास प्रवर्ग (OBC) - 29
  • ई डब्लू एस  (EWS) - 15 
  • एस ई बी सी (SEBC) - 15 
  • आराखीव (Open) - 43

Educational Qualification for PCMC Fireman Recruitment 2024

  1. उमेदवार किमान दहावी उतीर्ण असावा. 
  2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महीने कालावधीचा कोर्स पूर्ण असावा. 
  3. उमेदवार MSCIT उतीर्ण असावा
  4. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

महत्वाच्या तारखा 

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी पासून सुरुवात होणार असून सुरू होणार असून उमेदवाराना  हे 17 मे 2024 रोजी सायंकाळी 06:00 पर्यन्त फॉर्म भरता येणार आहेत. शुल्क भरण्याची अंतिम  17 मे 2024 रोजी सायंकाळी 06:00 पर्यन्त भरता येणार आहे. 

Physical Qualification for PCMC Fireman Recruitment 2024

खालील जाहिरातीनुसार पुरुष आणि महिलासाठी स्वतंत्र असल्यामुळे जाहिरात डाउनलोड करून पहावे. 

Application Fees PCMC Fireman Recruitment 2024

PCMC Fireman इच्छुक असलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारसाठी 900 रुपये तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारसाठी 1000 रुपये शुल्क आकरण्यात आले आहे. शुल्क ऑनलाइन भरवायचे असून ते नपरतावा आहे. 

आधिक माहितीसाठी  वरील जाहिरात पूर्ण डाउनलोड करून पहावी. 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने