UGC NET Exam June 2024: यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ च्या वेळापत्रकात मोठा बदल; आता 'या' दिवशी होणार परीक्षा

UGC NET Exam June 2024: यूजीसीच्या वतीने नुकतेच नेट परीक्षा जून २०२४ जाहीर केली आहे. दिनांक 20 एप्रिल 2024 रोजीपासून UGC NET Exam Online Form Portal सुरू केले आहे. यावेळी ही परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून 83 विषयासाठी NET EXAM घेतली जाणार आहे. दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार UGC NET Exam June 2024 परीक्षा 16 जून 2024 रोजी होणार होती परंतु यामध्ये अचानक बदल केला आहे. यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ च्या बदलाविषयी  सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. 


UGC NET Exam June 2024
UGC NET Exam June 2024

UGC NET Exam June 2024: यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ च्या वेळापत्रकात मोठा बदल; आता 'या' दिवशी होणार परीक्षा 

यूजीसी नेट परीक्षा जून २०२४ बाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (public-notice-for-postpone-of-exam-date.pdf)  त्यानुसार आता ही परीक्षा मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी होणार आहे. या अचानक वेळपत्रकामागील कारण या परिकपत्रकमध्ये देण्यात आले आहे. 

परिपत्रकानुसार The National Testing Agency (NTA) is in receipt of various representation from the candidates to extend the date of Examination for UGC - NET June 2024 due to UPSC CSE (Prelims) Examination – 2024 on the same date, i.e. 16 June 2024. देण्यात आले आहे. 

UGC NET June 2024 महत्वाचे बदल 

  • UGC NET June 2024 परीक्षा यावेळी ऑफलाईन घेतली जाईल 
  • राज्यातील 28 जिल्ह्याच्या केंद्र निश्चित (यादी खाली दिलीआहे.)
  • यावेळी पीएच. डी. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. 

वेळापत्रक UGC NET Exam June 2023

परीक्षा विषयक बाबीकालावधी
ऑनलाइन फॉर्म भरणे20 एप्रिल ते 10 मे 2024
फिस भरणे अंतिम तारीख12 मे 2024 
अर्जामध्ये दुरुस्ती करणे13-15 मे 2024 
परीक्षा केंद्र शहर माहितीजून पहिला आठवडा
Admit कार्डजून दुसरा आठवडा
परीक्षा दिनांक18  जून 2024 
अधिकृत वेबसाईटhttps://ugcnet.nta.nic.in/

ऑनलाईन फॉर्म UGC NET Exam June 2024 Exam Form

परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि दिलेल्या वेळेत ऑनलाईन फॉर्म भरा.

माहिती पुस्तिका पहा


UGC NET Exam June 2024 Exam Fees

युजीसी कडून यावेळी परीक्षा शुल्कामध्ये बदल करण्यात आला आहे. मागील परीक्षा शुल्कापेक्षा या वेळीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.

  • General/ unreserved : 1150/-
  • General - EWS / OBC-NCL : 600/-
  • SC/ST/PWD : 325/-
  • Transgender 325/-

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने