Vidyut sahayak Bharti 2024: महावितरणमध्ये विद्युत सहायक पदाच्या ५४३७ जागांवर नवीन भरती; लगेचच अर्ज करा

Mahavitaran Bharti: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण च्या कार्यकर्तेत येणाऱ्या ऑफिसमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्रता धारक आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. Vidyut Sahayak Bharti 2024 बाबतच्या जाहिराती विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

जॉईन करा

Vidyut sahayak Bharti 2024


Vidyut sahayak Bharti 2024: महावितरणमध्ये विद्युत सहायक पदाच्या ५३४७ जागांवर नवीन भरती; लगेचच अर्ज करा

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 मध्ये तब्बल 5 हजार 347 जागांवर भरती केली जाणार आहे. सुरुवातीचे तीन वर्षे कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर परमनंट केले जाणार आहे. Vidyut sahayk Bharti बाबत रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता,  वेतन, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आणि Vidyut Sahayak Bharti Pdf Notification आदीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

NVS मध्ये  1377 जागा 

तुळजा भवानी मंदिर संस्थान भरती


Vidyut Sahayak Recruitment Vacancy

विद्युत सहायक पदाच्या जातीच्या संवर्गनिहाय रिक्त पदांचा गोषवारा खालील प्रमाणे आहे.

  • अनुसूचित जाती (SC) - 673
  • अनुसूचित जमाती (ST) - 491
  • विमुक्त जाती (VJ A) - 150
  • भटक्या जमाती (NT B) - 145
  • भटक्या जमाती (NT C) - 196
  • भटक्या जमाती (NT D) - 108
  • विशेष मागास प्रवर्ग (SBC) - 108
  • इतर मागास वर्ग (OBC) - 895
  • आर्थिक दुर्बल घटक (EWS) - 500
  • खुला प्रवर्ग (Open) 2081 
  • एकूण रिक्त जागा - 5347 
  • वरील एकूण पदांपैकी एकूण 424 पदे ही दिव्यांग उमेदवारासाठी राखीव आहेत.

Educational Qualification For Vidyut Sahayak Bharti 2024

महावितरण मधील Vidyut Sahayak पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 29 डिसें 2023 रोजी किमान दहावी उत्तीर्ण असावा आणि ITI मधील विजतंत्री/ तारतत्री (इलेक्ट्रिकल ट्रेड) पूर्ण केलेला असावा.

Payment  For Vidyut Sahayak Bharti 2024

विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे वेतन देण्यात येईल.

  • पाहिले वर्ष : दरमहा 15000/-
  • दुसरे वर्ष : दरमहा 16000/-
  • तिसरे वर्ष : दरमहा 17000/-
  • वरील तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित वेतन 25880-505-28405-610-34505-710-50835 यानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.

Important Dates  For Vidyut Sahayak Bharti 2024

पात्र आणि इच्छुक उमेदवार आपले ऑनलाइन अर्ज दिनांक 01 मार्च 2023 ते दिनांक 20 मे  2024 पर्यंत भरू शकतात. ही मुदतवाढीनंतरची तारीख असल्यामुळे विहित कालावधीत अर्ज करावा.

Vidyut sahayak Bharti 2024


Selection Process For Vidyut Sahayak Bharti 2024

महावितरणकडे विद्युत सहायक या पदासाठी आलेल्या प्राप्त उमेदवारांची ऑनलाइन परीक्षेचे आईजन करण्यात येईल. सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्धा सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील परीक्षेचे माध्यम हे मराठी इंग्रजी राहील ऑनलाईन अर्ज यशस्वी त्या सादर केलेला उमेदवार चाचणीसाठी बोलवण्यात येईल.

सदर परीक्षा ही 150 गुणांची राहील. यासाठी एकत्रित कालावधी 120 मिनिटांचा असेल  यामध्ये तंत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता, तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा या संदर्भात एकूण 130 प्रश्न असणार आहेत.

Exam Fee For Vidyut Sahayak Bharti 2024

  • खुला प्रवर्ग 250/-
  • राखीव प्रवर्ग 125/-
  • शुल्क भरणा ऑनलाइन करावी लागेल.
  • शुल्क ना परतावा असेल
  • शुल्का व्यतिरिक्त इतर बँक चार्जेस आकारले जातील.

Vidyut Sahayak Bharti Pdf Notification

अधिक माहितीसाठी जाहिरात आणि ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईट

जाहिरात पहा

online Form link

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने