Tuljabhavani Trust Recruitment 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत मोठी भरती शिपाई, लिपिक इंजिनियरसह विविध पदांसाठी अर्ज सुरू

 Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे कारण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर च्या वतीने मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिपाई, लिपिक इंजिनियरसह विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. Shri Tuljabhavani Temple Sansthan Recruitment 2024 ची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

भरती अलर्ट मिळविण्यासाठी
जॉईन करा

Tuljabhavani Trust Recruitment 2024
Tuljabhavani Trust Recruitment 2024

Tuljabhavani Trust Recruitment 2024: श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत मोठी भरती शिपाई, लिपिक इंजिनियरसह विविध पदांसाठी अर्ज सुरू 

Shri Tuljabhavani Temple Trust, Tuljapur Recruitment साठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. 

NVS मध्ये  1377 जागा 

Tuljabhavani Trust Recruitment 2024 Vacancy 

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत सरळसेवा पद्धतीने भरल्या जाणाऱ्या विविध पदांचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. 

  • सहायक व्यवस्थापक (धार्मिक): 01
  • नेटवर्क इंजिनियर: 01 
  • हार्डवेअर इंजिनिअर: 01
  • सॉफ्टवेअर इंजिनियर: 01
  • लेखापाल :01
  • जनसंपर्क अधिकारी: 02
  • मास मीडिया प्रमुख: 01
  • अभिरक्षक: 01
  • भांडारपाल: 01
  • सुरक्षा निरीक्षक: 01
  • स्वच्छता निरीक्षक: 01
  • सहाय्यक जनसंपर्क अधिकारी: 02
  • सहाय्यक सुरक्षा निरीक्षक: 06
  • सहाय्यक स्वच्छता निरीक्षक: 02
  • प्लंबर: 01
  • मिस्त्री: 01
  • वायरमन: 02
  • लिपिक टंकलेखक: 10
  • संगणक सहाय्यक: 01
  • शिपाई: 10
  • एकूण: 47 जागा

Tuljabhavani Trust Recruitment 2024 Online Form link 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी https://shrituljabhavani.org/ वरून ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचे असून त्यासाठी खालील लिंकवरून फॉर्म भरता येतील. 
मुदतवाढ पत्र पहा  

Tuljabhavani Trust Recruitment 2024 Last Date 

पात्र आणि इच्छुक उमेदवाराना दिनांक 27 एप्रिल 2024 पर्यन्त वरील लिकवर ऑनलाइन फॉर्म भरता येतील. पहिल्यांदा देण्यात आलेली 12 एप्रिल 2024 ची मुदत संपल्या नंतर मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Educational Qualification for Tuljabhavani Trust Recruitment 2024

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पद निहाय शैक्षणिक पात्रता वेगळी असून वरील जाहिरात डाउनलोड करून पहावी. 

Application Fees for Tuljabhavani Trust Recruitment 2024

खुला प्रवर्ग 1000/-
राखीव 900/-
आधिक माहितीसाठी वरील जाहिरात डाउनलोड करून पहावी. 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने