IPPB Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये मोठी भरती; लवकर अर्ज करा

 IPPB Recruitment: भारतीय टपाल खात्याच्या म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झीकेटीव्ह पदाची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. IPPB Recruitment 2024 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून www.ippbonline.com द्वारे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. टपाल खात्यातील  IPPB Bharti बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 

जॉईन करा

IPPB Recruitment 2024
IPPB Recruitment 2024

IPPB Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये मोठी भरती; लवकर अर्ज करा 

संपूर्ण भारतभरामध्ये दीड लाखापेक्षा जास्त पोस्ट ऑफिस असणाऱ्या टपाल विभागाच्या पेमेंट बँकेमध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खालीलप्रमाणे जाती संवर्गनिहाय जागा,  ऑनलाइन फॉर्म भरायची तारीख,  शैक्षणिक पात्रता, ऑनलाइन फॉर्म भरायची लिंक, शुल्क आदीबाबत माहिती देण्यात आली आहे. 

Vacancy of IPPB Recruitment 2024

जातीच्या संवर्गनिहाय जागा खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. 

Sr No Category Vacancy
01 UR 21
02 EWS 04
03 OBC 12
04 SC 07
05 ST 03
06 Total 47

Important Dates of IPPB Recruitment 2024

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पासून दिनांक 05 एप्रिल 2024 रोजी 11:59 पर्यन्त ऑनलाइन फॉर्म भरता येणार आहे. 

Education Qualification of IPPB Recruitment 2024

 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झीकेटीव्ह पदासाठी फॉर्म भरू इच्छिणाऱ्या उमेदवाराने  पदवी पूर्ण केली पाहिजे. एमबीए (सेल्सक / मार्केटिंग) मध्ये असल्यास प्राधान्य दिले जाईल. अनुभव नसणाऱ्या अर्थात फ्रेशर उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. 

Age Limit For IPPB Recruitment 2024

 एक्झीकेटीव्ह पदासाठी फॉर्म भरू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची किमान 21 वर्षे पूर्ण केलेली असावी. व कमाल 35 वर्ष वयापर्यंतच्या उमेदवारअर्ज करू शकतात.  शासन नियमानुसार वयाच्या अटींमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे त्यासाठी खालील जाहिरात डाउनलोड करून पहावी. 

Online Form Link of IPPB Recruitment 2024

Fees for IPPB Recruitment 2024

SC/ST/PWD उमेदवारांसाठी 150/- रुपये तर इतर सर्व उमेदवाराना 750/- रुपये शुल्क आकरण्यात येणार आहे. आधीक माहितीसाठी वरील जाहिरात डाउनलोड करून पहावी 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने