MHT CET Admit Card: एमएचटी - सीईटी चे हॉलतिकीट आले डाउनलोड करा

MHT CET Admit Card download: राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी CET चे आयोजन करण्यात आले आहे. एमएचटी - सीईटी 2024 या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना MHT CET Admit Card आणि Exam Time Table प्रसिद्ध करण्यात आले आहे. खालील लिंकवरून आपले MHT CET Admit Card download करू शकतात. लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

जॉईन करा
mh cet Admit Card
 MHT CET Admit Card

MHT CET Admit Card: एमएचटी - सीईटी चे हॉलतिकीट आले डाउनलोड करा

MHT CET (PCM group)च्या परीक्षा दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणार आहेत. परीक्षे विषयी आधिक माहिती प्रवेशपत्र (Admit card) वर देण्यात आल्या आहेत.  

MHT CET Admit Card

Download Admit Card

  • ज्या उमेदवारांनी MHT CET PCB Group साठी अर्ज केला आहे त्यांनी आपला अर्ज क्रमांक जन्मदिनांक व सिक्युरिटी पिन लिहून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
MHT CET Exam Time Table
MHT CET Exam Time Table

MHT CET Admit Card PCM Group 

PCM ग्रुपच्या परीक्षा ह्या 02 मे 17 मे 2024 दरम्यान होणार आहेत. PCM ग्रुपचे Admit Card खालील लिंकवरून डाउनलोड करता येतील.

Download Admit Card

ज्या उमेदवारांनी MHT CET PCM Group साठी अर्ज केला आहे त्यांनी आपला अर्ज क्रमांक जन्मदिनांक व सिक्युरिटी पिन लिहून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने