MAHA CET Cell: सामायिक प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध; Download MAHA CET Admit Card

Download MAHA CET Admit Card: शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (Common Entrance Test Cell)  विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET EXAM महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. CET CELL च्या वतीने MAHA CET Admit Card उपलब्ध करून देण्यात आले आहेत. खालील लिंकवरून उमेदवार आपले admit card download करता येईल. 

Download MAHA CET Admit Card
MAHA CET Cell

MAHA CET Cell: सामायिक प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध; Download MAHA CET Admit Card

CET Cell Maharashtra: शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (Common Entrance Test Cell)  विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा CET EXAM महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. MAHA CET Cell बाबत घेतल्या जाणाऱ्या परीक्षाच्या नोंदणी बाबत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.


MAHA CET Cell
MAHA CET Cell

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा  कक्ष (State CET Cell) कडून दरवर्षी CET परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षांच्या नोंदणी द्वारे शासकीय प्रवेश निश्चित केला जातो. Maha TET Cell कडून यावर्षी 10 जानेवारी पासून नोंदणी सुरुवात कारण्यात आली आहे. सदर परीक्षांकरिता उमेदवारांच्या नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवारांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आलेले आहेत. तसेच अनेक उमेदवार व पालकांकडून CET अर्ज भरण्याच्या दिनांकास मुदतवाढ मिळावी यासाठी MH CET Cell कडे विनंती   प्राप्त झालेली आहे. 

D El Ed निकाल जाहीर

CTET Answer Key जाहीर

NMMS परीक्षा निकाल जाहीर

फोरेन्सिक प्रयोगशाळा भरती

CET Registration Date Extend

उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ऑनलाईन CET परीक्षेकरिता नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार देण्यात येत आहे 

परीक्षेचे नाव अंतिम नोंदणी दिनांक
महा. बी एड एम एड (3 वर्ष एकात्मिक) CET 2024 12फेब्रु. 2024
महा एम एड CET 2024 12फेब्रु. 2024
महा एम पी एड CET 2024 12फेब्रु. 2024
महा बी एड (नियमित व विशेष) बी एड इएलसीटी CET 2024 12फेब्रु. 2024
महा बी पी एड CET 2024 12फेब्रु. 2024
महा एमबीए/एमएमएस CET 2024 12फेब्रु. 2024
महा एमआर्च CET 2024 12फेब्रु. 2024
महा एम. एचएमसीटी CET 2024 12फेब्रु. 2024
महा एमसीए CET 2024 12फेब्रु. 2024
महा बी डिजाईन CET 2024 12फेब्रु. 2024
महा बी एचएमसीटी CET 2024 12फेब्रु. 2024

दिनांक दिनांक 12 फेब्रुवारी 2024 नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, उमेदवारांनी याची नोंद घ्यावी अशा सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.

How to Apply CET Cell

 सदर परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नोंदणी करण्यासाठी खालील संकेतस्थळास भेट द्यावी.


विहित कालावधीत CET Cell Registration करून घ्यावे याची सर्व संबंधित विद्यार्थी/पालक यांनी कृपया नोंद घ्यावी

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने