DFSL Maharashtra Recruitment: शासनाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात मोठी भरती जाहीर; विविध पदांच्या १२५ जागा

DFSL Maharashtra Bharti 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे, कारण शासनाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा  संचालनालयात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.  यामध्ये दहावीते पदवीधरांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या जाहिरातीनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी DFSL Maharashtra Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करावेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

जॉईन करा
DFSL Maharashtra Recruitment
DFSL Maharashtra Recruitment

DFSL Maharashtra Recruitment: शासनाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात मोठी भरती जाहीर; विविध पदांच्या १२५ जागा

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळसेवेतील खालील रिक्त  पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जागेचे विवरण खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.

शिक्षक भरती 21678 जागा विवरण

शिक्षक भरती 21678 जागेच्या जाहिराती

कृषी विभाग भरती निकाल पहा 

NDA मध्ये विविध पदांची भरती

Vacancy Details DFSL Maharashtra Recruitment

पदाचे नाव रिक्त जागा
वैज्ञानिक सहायक 54
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) 15
वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) 02
वरीष्ठ प्रयोगशाळा सहायक 30
वरिष्ठ लिपिक (भांडार) 05
कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक 18
व्यवस्थापक (उपहारगृह) 01

Important Dates For DFLS Maharashtra Recruitment

  • ऑनलाइन फॉर्म सुरू- 06/02/2024
  • फॉर्म भरणे शेवट दि. 27/02/2024
  • शुल्क भरणे अंतिम दि. 28/02/2024
  • परीक्षा दिनांक - https://dfls.maharashtra.gov.in/

Application Fees for DFLS Maharashtra Recruitment

  • खुल्या प्रवर्गासाठी 1000/-
  • राखीव प्रवर्गासाठी 900/-
  • शुल्क ऑनलाइन भरावे लागेल
  • शुल्क ना परतावा असेल

How to Apply for DFLS Maharashtra Recruitment

 न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील भरतीसाठी ऑनलाईन भरावयाचा असून खालील दिलेल्या लिंकवरून भरावा. ऑनलाईन शिवाय इतर मार्गाने भरलेल्या फॉर्मचा विचार केला जाणार नाही.

Educational Qualification for DFLS Maharashtra Recruitment 

वैज्ञानिक सहायक गट क (Scientific Assistant)

  • या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण असावा किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुस-या वर्गात पदवी उत्तीर्ण असावा.
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-13 (35400-112400) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.

वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण) Scientific Assistant (Cyber Crime, Tape Authentication & Speaker Identification)

  •  या पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहायक विज्ञान या विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण. किंवा Post Graduate Diploma in Digital and Cyber Forensic and Related Law
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-13 (35400-112400) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.
या पदासाठी आवश्यक 

वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र)

  • या पदाकरिता मानसशास्त्र विषयातील किमान व्दितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता.
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-13 (35400-112400) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.

वरीष्ठ प्रयोगशाळा सहायक (Senior Laboratory Assistant)

  • या पदाकरिता उमेदवार इयत्ता 12 वी सायन्स विषयसह उत्तीर्ण असावा.
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-8 (25500-81100) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.

वरिष्ठ लिपिक (भांडार) senior Clerk 

  • या पदासाठी उमेदवार इयत्ता 12 वी सायन्स विषयसह उत्तीर्ण असावा.
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-8 (25500-81100) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.

कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (junior Laboratory Assistant)

  • या पदासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. दहावीमध्ये विज्ञान विषय असणे आवश्यक.
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-7 (21700-69100) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.

व्यवस्थापक (उपहारगृह) Manager (Canteen) 

  • माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass) उत्तीर्ण आणि तदनंतर खानपान (Catering) क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अटही शिथिल करता येईल.
  • या पदाकरिता वेतनश्रेणी S-10 (29200-92300) अधिक महागाई भत्ता व शासन नियमानुसार देय इतर भत्ते.

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने