National Teacher Award 2023: राज्यातून एकमेव उपक्रम शिक्षिकेला 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर

National Teacher Award 2023 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या महाराष्ट्रातील मृणाल नंदकिशोर गांजाळे (Mrinal Nandkishor Ganjale) यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने National Teacher Award 2023 ची घोषणा करण्यात आली देशातील 50 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. (यादी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.) महाराष्ट्रातून केवळ मृणाल गांजाळे यांची निवड झाली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त Mrunal Ganjale यांच्याविषयी अल्पशी माहिती खालीलप्रमाणे.


शैक्षणिक माहितीसाठी
Whatspp Group 
जॉईन करा आणि माहिती मिळवा


National Teacher Award 2023
National Teacher Award 2023

National Teacher Award 2023: राज्यातून एकमेव उपक्रम शिक्षिकेला 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव उर्फ महाळुंगे जिल्हा परिषद शाळेत त्या विद्यालयाचे कार्य करणाऱ्या गांजाळे यांनी हा पुरस्कार विद्यार्थी, पालक, शाळेतील सहकारी आणि गावकऱ्यांना समर्पित केला आहे. राष्ट्रीय शिक्षक दिनाला म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पुरस्काराचे वितरण होणार आहे.

दहावी बारावीचा निकाल जाहीर इथे पहा 


National Teacher Award 2023
National Teacher Award 2023


National Teacher Award 2023

  • उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.
  •  यापूर्वी 2019 सालचा राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार (National ICT Award 209)
  • मृणाल गांजाळे याना 2023-24 च्या शरद पवार इन्सपायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलो मानकरीही ठरलेल्या आहेत. 

शिक्षकांना सुवर्णसंधी मुक्त विद्यापीठ बी एड प्रवेश सुरु


National Teacher Award 2023
National Teacher Award 2023

National Teacher Award 2023

गांजाळे-शिंदे यांनी अध्ययन- अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. 

INCOME TAX विभागात भरती

दहावी पाससाठी 137 जागा



National Teacher Award 2023 बाबत शिक्षण आयुक्तांची प्रतिक्रिया


राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मृणाल गांजाळे यांचे अभिनंदन केले गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड राजश्री निवड समितीने केले होते आणि राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी शिफारस केली होती त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्त म्हणून Mrinal Ganjal National Teacher Award यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

List of  National Teacher Award 2023



Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने