जिल्ह्यातील १६२ शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणी | 162 Teachers will get Senior Grade

 जिल्ह्यातील १६२ शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणी | 162 Teachers will get Senior Grade - शासन निर्णयानुसार एकाच पदावर 12 वर्ष सेवा पूर्ण झाल्यामुळे Senior Grade  मंजूर करण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील 162 शिक्षकांना Senior Grade मंजूर करण्यात आली आहे. 

Senior Grade Teacher
Senior Grade Teacher list

जिल्ह्यातील १६२ शिक्षकांना मिळणार वरिष्ठ वेतनश्रेणी | 162 Teachers will get Senior Grade 

यामध्ये खालील सहशिक्षक, प्राथमिक पदवीधर आणि  मुख्याध्यापक याचा समावेश आहे.

अनु क्र. संवर्ग एकूण संख्या
01 सहशिक्षक 128
02 प्राथमिक पदवीधर 26
03 मुख्याध्यापक 08

Senior Grade मंजूर करताना एकाच पदावर 12 वर्षे सेवा आणि मागील दोन वर्षाचे गोपनीय अहवाल समाधानकारक असल्याचे पडताळणी करण्यात येते. यादी खाली दिली आहे.

त्याचबरोबर संबंधित गटशिक्षणाधिकारी याना त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांचे मूळ कागदपत्रे पडताळणी केली जाते.  कागदपत्रे पडताळणी नंतर वरिष्ठ वेतनश्रेणीतील  वेतन निश्चिती करण्यात येते. वेतन निश्चिती केल्यानंतर त्याची पडताळणी लेखाधिकारी अर्थविभाग जिल्हा परिषद यांच्याकडून करून घेण्यात येते.

या प्रक्रियेमध्ये अतिप्रदान किंवा जादाअदाई झाल्यास सदरील रक्कम ही शिक्षकाच्या देय होणाऱ्या रकमेतून वसूल करण्याबाबत हमीपत्र घेऊन कारवाई केली जाते. हे तेव्हाच होते जेव्हा अतिप्रदान किंवा जादाअदाई झाली असेल.

COMPUTER EXAM  पूर्ण करण्याबाबत महत्वाची सूचना आदेशात देण्यात आली आहे. ती म्हणजे Senior Grade आदेशातील कर्मचारी 31 डिसेंबर 2007 नंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील तर त्यांना संगणक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिनांकापासून फरक देण्यात यावा. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संवर्गनिहाय यादी पहा 

वरिष्ठ वेतनश्रेणी सहशिक्षक यादी

वरिष्ठ वेतनश्रेणी प्राथमिक पदवीधर यादी

वरिष्ठ वेतनश्रेणी मुख्याध्यापक यादी

हे ही वाचा.


अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने