Latur Kotwal Bharti 2023: लातूर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या ९४ जागावर नवीन भरती सुरु, चौथी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

Kotwal Bharti 2023: राज्य शासनाच्या वतीने विविध पदावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. दिनांक 17 मे 2023 रोजीच्या शासन परिपत्रक नुसार राज्यातील कोतवाल पदाच्या एकूण रिक्त पदापैकी 80% पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे. नुकतीच Latur Kotwal Recruitment 2023 जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार Latur Kotwal Bharti 2023 ची संपूर्ण प्रक्रिया राबविली जाणार आहे. Kotwal Bharti ची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. जाहिरात शेवटी दिली आहे क्लिक करून पहा 


जॉईन करा



Latur Kotwal Bharti

Latur Kotwal Bharti 2023: लातूर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या ६२ जागावर नवीन भरती सुरु, चौथी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

लातूर जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये Kotwal Bharti Process राबविली जाणार आहे. तालुकानुसार रिक्त जागा, उमेदवारांची पात्रता, भरतीचे नियम, परीक्षा, निवद्पाध्ती विषयी सविस्तर माहिती जाहिरात व अर्जाचा नमुना दिला आहे.

लातूर जिल्ह्यामधील विविध तालुक्यातील कोतवाल पदाच्या 62 जागा रिक्त असून ह्या जागा जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तालुका निवड समितीकडून भरली जाणार आहेत, Latur Kotwal Bharti 2023 अंतर्गत भरल्या जाणारे पदांचे तालुकानिहाय विवरण खालीलप्रमाणे आहे.

Latur Kotwal Bharti 2023 रिक्त जागा

अ क्र भरतीचा तालुका जागा
01 Chakur Kotwal Bharti 12
02 Shirur A Kotwal Bharti 06
03 Deoni Kotwal Bharti 08
04 NIlanga Kotwal Bharti 14
05 Ahmadpur Kotwal Bharti 19
06 Latur Kotwal Bharti 15
07 Ausa Kotwal Bharti 13
08 Renapur Kotwal Bharti 05
08 Udgir Kotwal Bharti 25
08 Jalkot Kotwal Bharti 07

वरील रिक्त पदामध्ये संबंधित तालुक्याच्या जाहिरातीनुसार वाढ किंवा घट होऊ शकते.

शैक्षणिक पात्रता  Education Qualification for Kotwal Bharti 2023

  • उमेदवार किमान चौथी पास असावा .
  • उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 40 वर्षे असावे.
  • शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
  • मराठी भाषा  बोलता, लिहता आणि वाचता येणे आवश्यक.
  • स्थानिक  रहिवासी असावा.

परीक्षा शुल्क  Exam Form Fees

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 500/- शुल्क आकारले जाईल. (जाहिरात पहावी)
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारास 400/- शुल्क आकारले जाईल. (जाहिरात पहावी)
  • उपरोक्त शुल्क राष्ट्रीयकृत बँकेतून संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांचे नावे काढावा.
  • शुल्क ना परतावा असेल. 

लेखी परीक्षा Written Exam Kotwal Bharti 

दिनांक 17 मे 2023 रोजीच्या निर्णयानुसार परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षा निश्चित करण्यात आली आहे. Kotwal Bharti 2023 साठी परीक्षेची दिनांक 20 ऑगस्ट 2023 असून 100 गुणांची लेखी परीक्षा असेल. परीक्षेमध्ये एकूण 50 प्रश्न असून सर्व प्रश्नांना समान गुण असणार आहेत.परीक्षेचे माध्यम मराठी असणार आहे. सदरील पदास मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.परीक्षेच्या अभ्यासक्रमास खालील मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज कसा करावा How To Apply for Kotwal Bharti 

Kotwal Recruitment 2023 साठी खालील संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात  फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेत, संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात भेट देऊन फॉर्म घ्यावे. किंवा खालील जाहिरातीसोबत जोडलेला फॉर्म भरून जमा करावा.

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला फॉर्म दिनांक 31 जुलै 2023 पूर्वी कार्यालयीन वेळेत जमा करावा.

कोतवाल भरती आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पुराव्याची सत्यप्रती.
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • रंगीत पास फोटो
  • EWS प्रमाणपत्र 
  • इतर अनुषंगिक कागदपत्रे


अर्जाचा नमुना व जाहिरात Kotwal Bharti Form & Advertisement

खालील अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात दिली आहे. जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. तो प्रिंट करून पूर्णपणे भरावा आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.

वेतनमान Salary of  Kotwal Post


अर्जाचा कालावधी

संबधित तालुक्यामध्ये  31 जुलै 2023 पर्यंत  पूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडून सुटीचे दिवस वगळता  जमा करू शकता. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

इतर माहितीसाठी क्लिक करा

    https://chat.whatsapp.com/I3EmBp3mWMP3wrgJrnCPr6


Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने