Krida Vibhag Bharti: शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांच्या १११ जागांवर भरती सुरु - अर्ज करा

School Education & Sport Department: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पुन्हा एकदा सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालयात विविध पदांच्या 111 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 


जॉईन करा


Krida Vibhag Bharti
Krida Vibhag Bharti

Krida Vibhag Bharti: शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 111 जागांवर भरती सुरु - अर्ज करा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण 111 पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Post Wise Vacant Seat

पदाचे नाव जागा
क्रीडा अधिकारी गट ब 59
क्रीडा मार्गदर्शक गट ब 50
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब 01
शिपाई गट ब 01
एकूण 111

ऑनलाइन फॉर्म भरण्याचा कालावधी

पात्र व इच्छुक उमेदवाराकडून क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या खालील संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याचा कालावधी  22 जुलै 2023 पासून ते दिनांक 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत 

नगरपरिषद बंपर भरती 1782 जागा

पनवेल महानगरपालिका 377 जागा

बँक ऑफ महाराष्ट्र 416 जागा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय याच्या खालील अधिकृत वेबसाईटवर परीक्षा विषयक माहिती, रिक्त पदाचा तपशील, आरक्षण व अर्थ तपशील, आवेदन पत्र भरणे, परीक्षा शुल्क, अभ्यासक्रम इत्यादी माहिती माहिती जाहिरातीमध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी For More Detail

 

जाहिरात पहा

Online Form Link

अधिकृत संकेतस्थळ

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने