Maharashtra Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या २०,६०१ जागांसाठी भरतीच्या जाहिराती पहा

Maharashtra Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची 20 हजार पदे भरणार असल्याची माहिती अर्थसंकल्प 2023 मध्ये देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पानुसार राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपये वरून 10,000 रु,  मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 रुपयावरून 7,200 रुपये तर अंगणवाडीस मदतनीसांची मानधन 4,425 रुपयावरून 5,500 रुपये करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2023
Maharashtra Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या २०,६०१ जागांसाठी भरतीच्या जाहिराती पहा

खालीलप्रमाणे जिल्हा निहाय भरतीच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. आपल्याला जी जाहिरात पहावयाची आहे त्या जिल्ह्याच्या नावासमोर Download या बटनावर क्लिक करून आपण भरतीची जाहिरात पाहू शकता.


जॉईन करा Whatspp Group  

भरतीच्या जाहिरातीबरोबर अर्जाचा नमुना दिला आहे. त्याच नमुन्यात अर्ज भरावा आणि सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या पत्यावर आपला अर्ज सादर करावा.

Maharashtra Anganwadi  Bharti 2023

जिल्हा निहाय भारती जाहिरात Download करा

अनु क्रजिल्हाजाहिरात
1लातूर शहरDownload 
2साताराDownload
3अमरावती Download
4अमरावतीDownload
5अमरावतीDownload
6अकोलाDownload
7वाशीमDownload
8अहमदनगरDownload
9बुलढाणा Download
10मुंबई शहर Download
11कोल्हापूरDownload
12हिंगोलीComing Soon
13जळगावDownload
14जालनाComing Soon
15परभणीDownload
16सोलापूरDownload
17मुंबईComing Soon
18नांदेड मनपाComing Soon
19नागपूरComing Soon
20नांदेडDownload
21नंदुरबारComing Soon
22नाशिकComing Soon
23उस्मानाबादDownload
24पालघरComing Soon
25सोलापूर MNPComing Soon
26पुणेComing Soon
27रायगडComing Soon
28रत्नागिरीComing Soon
29सांगलीComing Soon
30साताराComing Soon
31सिंधुदुर्गComing Soon
32सोलापूरComing Soon
33ठाणेComing Soon
34वर्धाComing Soon
35यवतमाळComing Soon
36ठाणे मनपाComing Soon
37यवतमाळComing Soon
38लातूरComing Soon
39मनपा पुणेComing Soon
40मनपाComing Soon

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने