Apply Now!! पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ३६२४ जागा | Western Railway Recruitment

Western Railway Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. ती म्हणजे  INDIAN RAILWAY च्या पश्चिम-मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 3624 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात व जागेविषयी संपूर्ण माहिती खालिलप्रमाणे देण्यात आली आहे. [Western Railway Mumbai Recruitment]

Whatspp Group 
जॉईन करा - अपडेट्स मिळवा


Western Railway Recruitment
Western Railway Recruitment

Apply Now!! पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात विविध पदांच्या एकूण ३६२४ जागा | Western Railway Recruitment

Western Railway Mumbai Recruitment ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पूर्ण वाचावी. दिलेल्या वेळेच्या आत ऑनलाईन अर्ज भरावा. शैक्षणिक पात्रता, आरक्षण व इतर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ,मूळ जाहिरात पाहावी.

Sr. No Category Vacancy
01 UR 1487
02 SC 532
03 ST 266
04 OBC 981
05 EWS 358
06 TOTAL 3624

  • एकुण जागेपैकी दिव्यान्गासाठी 139 जागा राखीव आहेत.
Western Railway Recruitment
Western Railway Recruitment

Whatspp Group 
जॉईन करा - अपडेट्स मिळवा

वयोमर्यादा Age limit For Western Railway Recruitment 

  • पश्चिम रेल्वेच्या भरती करिता कमाल वय 25 वर्ष पेक्षा जास्त असू नये.
  • SC/ST संवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष वयाची सवलत असेल.
  • OBC संवर्गातील उमेदवारांना 3 वर्ष वयाची सवलत असेल.
  • दिव्यांग प्रवर्गातील उमेदवरांना 10 वर्ष वयाची सवलत असेल.


शैक्षणिक पात्रता Educational Qualification For Western Railway Recruitment 

वरील विविध पदासाठी किमान दहावी उतीर्ण व वरील ट्रेडशी संबंधित ITI उतीर्ण असावे.

अर्जाची फिस PAYMENT OF FEES

  • वरील पदासाठी अर्जाची शुल्क 100/- रुपये ना परतावा असेल.
  • SC/ST/PWD/Women साठी शुल्क माफ असेल.
  • अर्जाची शुल्क विहित वेळेत ऑनलाईन स्वीकारले जाईल.


निवड प्रक्रिया Selection Process Western Railway Apprentice Recruitment

  • सदरील भरतीसाठी कोणतीही लेखी/तोंडी परीक्षा होणार नाही.
  • दहावी आणि ITI च्या गुणांना समान महत्व दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

  • इच्छुक व पात्र उमेदवारांना दिनांक 26 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.




Whatspp Group 
जॉईन करा - अपडेट्स मिळवा

मित्रांना शेअर करायला विसरू नका 


1 टिप्पण्या

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने