NEET(UG)-2023 Exam Hall Ticket Available | नीट परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध डाउनलोड करा

दिनांक 07 मे 2023 रोजी होणाऱ्या  NEET(UG)-2023 परीक्षेचे हॉल तिकीट NTA च्या वतीने वेबसाईटवर प्रसिद्ध झाले आहेत. यावर्षी  NEET(UG)-2023 परीक्षे तब्बल  18 लाख 72 हजार 341 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. देशभरातील 499 शहरामध्ये  NEET(UG)-2023 परीक्षा होणार आहे तसेच देशाबाहेरील 14 शहरामध्ये परीक्षा केंद्र आहेत.

NEET(UG)-2023 Exam Hall Ticket
NEET(UG)-2023 Exam Hall Ticket 

NEET(UG)-2023 Exam Hall Ticket Available | नीट परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध डाउनलोड करा

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला Application  नंबर आणि  Date_of_birth टाकून आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.


महत्वाचे 

कोणत्याही उमेदवाराला NEET (UG) – 2023 साठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास 011-40759000 वर संपर्क साधू शकतो किंवा neet@nta.ac.in वर ई-मेल करू शकतो.


इतर माहितीसाठी इथे क्लिक करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने