NEET UG Exam question paper Download Pdf | आज झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

आज दिनांक 07 मे 2023 रोजी NEET(UG)-2023 ची परीक्षा NTA च्या वतीने  घेण्यात आली. यावर्षी  NEET(UG)-2023 परीक्षे तब्बल  18 लाख 72 हजार 341  विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. देशभरातील 499 शहरामध्ये  NEET(UG)-2023 परीक्षा घेण्यात आली. तसेच देशाबाहेरील 14 शहरामध्ये परीक्षा घेण्यात आली.

NEET EXAM Question Paper

NEET UG Exam  question paper Download Pdf | आज झालेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आज झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता.



--------------------

इतर माहितीसाठी इथे क्लिक करा 

अशाच  नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील  योजनासाठी नियमित पाहत चला  https://www.manovichar.com/  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

आमच्या मनोविचार समूहामध्ये जॉईन  व्हा 

Please do not entre any spam link in the comment box.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने